ती म्हणाली, "माझ्यासाठी काय करशील?"
मी म्हणालो, "तुझ्यासाठी मी काही पण करेल."
मी म्हणालो, "तुझ्यासाठी मी काही पण करेल."
ती म्हणाली, "आकाशातील चंद्रअन् तारे तोडुन आणशील?"
मी म्हणालो, "चंद्र अन् तारेच काय सूर्य देखील तुझ्या पायाशी ठेवेल."
तुझ्यासाठी मी काही पण करेल."
ती म्हणाली, "माझ्यासाठी मरायला ही तयार होशील?"
मी म्हणालो, "तुझ्यासाठी जगेण तुझ्यासाठी मरेण,
तुझ्यासाठी मी काही पण करेल."
ती म्हणाली, "माझ्यासाठी या जगाशी लढशील?"
मी म्हणालो, "तुझ्यासाठी या जगाशीच काय देवाशीही भीडेल?"
तुझ्यासाठी मी काही पण करेल."
ती म्हणाली, "तुझीसारी संपत्ती माझ्या नावावर करशील?"
मी म्हणालो, "मी तुझाच, माझी सारी संपत्ती ही तुझीच. तुझा दास बनुन मी राहील.
तुझ्यासाठी मी काही पण करील."
ती म्हणाली, "खरच तू माझ्यावर येवढ प्रेम करतोस आपण आपल वेगळ विश्व तयार करु.
आपण दोघ सर्वांन पासून वेगळ राहू."
तू तुझ्या आई-वडीलांना सोडून....
तेव्हाच तिच्या कानाखाली आवाज काढला.
तेव्हापासून तिचा चेहरा कधीनाही पाहीला.
"आई-बाबा तुमच्यासाठी काहीही."
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें