हरूउनी गेलो मजला पडुनी प्रेमात
एकटाच राहत आहे आपुल्याच जगात
भान राहिले नाही कशाचेच मजला
हुरहूर लाऊन गेलीस तू माझ्या मनाला
एकटाच राहत आहे आपुल्याच जगात
भान राहिले नाही कशाचेच मजला
हुरहूर लाऊन गेलीस तू माझ्या मनाला
तू समोर दिसताच स्तब्ध राहतो मी
एकटक पाहत तुझ्यात गुर्फुटून जातो मी
प्रेमान्कुराचे बीज आता हृदयात उमलले आहे
अंतरंगात फक्त तुझीच साद एकू येत आहे
नकळत छेडून गेलीस तू माझ्या हृदयाच्या तारा
पाहताच तुझला मनाचा मोर फुलवितो पिसारा
प्रेम म्हणजे काय हे आता मला उमगले
प्रेम भावनेच्या वर्षावानी काळीज चिंब भिजले
प्रेमाचा पक्षी आता मनात तडफडत आहे
पिंजऱ्यातून बाहेर झेप घेण्याची वाट पाहत आहे...
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें