मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात. अशा काही शब्दांची ही डिक्शनरी ::-
1)यंत्रणा : जाडजूड मुलगी
2)दांडीयात्रा : ऑफिसला सलग बुट्ट्या.
3)पेटणे : संतापणे
4)हुकलेला : मुद्दाच न कळालेला.
5) चैतन्यकांडी : सिगारेट
6)चैतन्यचूर्ण : तंबाखू
7)चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
8)डोळस : बॅटरी.
9)बॅटरी : चष्मेवाला/ चष्मेवाली.
10) डब्बल बॅटरी : जाड भिंगांच्या चष्मेवाला/ली
11)पुडी : तंबाखू, गुटखा.
12) पुडी सोडणे : थाप मारणे
13)खंबा : दारूची/बीयरची फुल बॉटल
14) पेताड : बेवडा
15) डोलकर : दारू पिऊन डोलणारा
16)सावरकर : 'डोलकरा'ला सावरणारा
16) वकार युनूस : दारू पिऊन ओकाऱ्या करणारा
17) भागवत : इकडून तिकडून उधाऱ्या करून नडभागवणारा
18) �
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें